नागपूर महानगर पालिका ,जलप्रदाय विभाग यांनी मला घरगुती वापराचे दिलेले ६१,४९० रुपये बिल
किशोर तिवारी मा. अध्यक्ष कै .वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन , राज्यमंत्री दर्जा ,महाराष्ट्र राज्य मा. राष्ट्रीय प्रवक्ते , शिवसेना , ( १०,त्रिशरण , सोमलवार शाळेसमोर खामला , नागपूर-४४००२५ सम्पर्क-९४२२१०८८४६ ) ========================================================= दिनांक -३० जून २०२५ संदर्भ - नागपूर महानगर पालिका ,जलप्रदाय विभाग यांनी मला घरगुती वापराचे दिलेले ६१,४९० रुपये बिल करार क्रमांक -५६१३२२९४ मीटर क्रमांक - २०२२A ३०४३५९४ देयक क्रमांक -००००१०५३१५३ विषय - नागपूर महानगर पालिका ,जलप्रदाय विभाग मार्फत होत असलेला अन्याय व छळ संपविण्याबाबत महोदय , मी एक अत्यंत गरीब व ४० वर्ष सक्रीय राजकारणात व १० वर्ष राज्यमंत्री दर्जा असलेल्या सरकारी पदावर असूनही माझ्या घरच्या लोकांनी हजारो नाहीतर एकही पैसा कंत्राटदाराकडून वा टोल वाल्याकडून जमा करून श्रीमंत झालेलो नाही मात्र माझ्यासोबत राजकारणात...